!! श्री ब्राह्मण देव प्रसन्न !! श्री पावणाई देवी प्रसन्न !! श्री गणेशाय नम:!!

आज दिनांक

नाईकधुरे विकास मंडळ





समस्त नाईकधुरे आणि मित्र परिवाराचे
या संकेत स्थळावर स्वागत..

सविनय प्रणाम,

       श्री ब्राहमणदेवाच्या व श्री पावणाईदेवीच्या कृपाशिर्वादाने आपण आपल्या घरी मंगल कार्य आरंभले की लगेच आपणांस आनंद होतो. प्रथम आपण मित्र परिवाराला त्वरित कळवितो. नंतर वाटचाल करतो ती आप्तेष्ट.

        सध्याची गतीमान जीवन पद्धती व नोकरी धंदयामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे आपला समाजात वावर कमी असतो. वेळ प्रसंगी कुणाचा तरी नंबर व पत्ता हवा असल्यास तो वेळेवर कसा मिळवायचा ? आपणा सर्वांना भेडसावणा-या या प्रश्नाचा विचार मनात घोळत असताना नाईकधुरे विकास मंडळाच्या संकेत स्थळाची संकल्पना सुचली.

         हा प्रकल्प साकारताना अनेक जणांनी सहकार्य केले. या सर्वांचे ऋण न विसरता येण्यासारखेच. आपणा सर्वांच्या कृपाशिर्वादानेच कितीतरी तांत्रिक, प्रासंगिक अडचणीवर मात करीत मनातला हा संकल्प साकारला. लग्न, नामकरण, वाढदिवस व इतर मंगल कार्य यासाठी हे संकेत स्थळ निश्चितच उपयोगी पडेल. या संकेत स्थळाचे आपण सर्व उत्स्फुर्तपणे स्वागत कराल!  तरी या मध्ये काही त्रुटी आढळल्यास तसेच या संदर्भात काही सुचना असल्यास आम्हांस विना संकोच कळवावे ही आपणांस नम्र विनंती. आपणा सर्वांच्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार. धन्यवाद !

आपले नम्र,



श्री.संजय यशवंत नाईकधुरे
             (अध्यक्ष)
श्री. भिकाजी दत्ताराम नाईकधुरे
              (खजिनदार)
श्री.दिनेश बाळकृष्ण नाईकधुरे
           
(सरचिटणीस)

26 comments:

  1. heartiest congratualation to all members of naikdhure vikas mandal for giving us information of our community and our native.

    thanx a ton

    ReplyDelete
  2. Hello all Naik-Dhure brothers -
    Extremely happy to see this blog and pictures, photos, addresses and what not?
    You have made best use of the technology and set a good bench-mark for other Bapardekars to follow.
    I admire the efforts taken by you people (is he Dinesh?).. Very good and keep it up !
    With all best wishes ........
    Suhas Rane (ranesuhas@hotmail.com) 9821024029

    ReplyDelete
  3. Hallow
    Heartiest congratulation, this is appriciable job done by you.

    Anil K. Rane
    anilrane@rediffmail.com
    9920051370

    ReplyDelete
  4. नमस्कार नाईक धुरे परिवार,
    Nice Job !!!!!!!
    Info Tech चा खूप छान उपयोग केलात.
    एक नवीन कार्य सुरु केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!!!!
    Blog (IT)मुळे तरुणांना थोडे गावाबद्दल (गावाकडील कार्याबद्दल) आकर्षण वाढेल, updates मिळतील.
    पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!!!!!!
    सुप्रिया निकम - राणेवाडी (बापार्डे)
    9869009845, spnikam29@gmail.com
    30 जानेवारी, 2011

    ReplyDelete
  5. Namskar mandali me Udayraj dhuri hi website pahun mala khup ananad watat aahe tari sarvani yacha aaswad ghyva.

    ReplyDelete
  6. udayraj said...

    उदयराज अशोक नाइकधुरे
    नमस्कार, नाइकधुरे विकास मंडल, याची श्तापना करून सर्वाना मदत होइल .

    ReplyDelete
  7. Hi Brothers,

    Its really great thing to see all our near and dear on line.

    Regards,
    Ganesh Dhure

    ReplyDelete
  8. hello everyone,
    it feels great to stay connected to all of you.
    since it is an exam season i would like to wish all the 10th n 12th std children a lot of luck for their boards. v know that you all will excel in your exams. all the best.

    regards,
    Vinod Sahadeo Dhure

    ReplyDelete
  9. समस्त, नाईकधुरे गावाबद्दलची कल्पना फार आवडली. अभिनंदन.
    विनायकसुतार
    मुलुंड पूर्व

    ReplyDelete
  10. दहावी आणि बारावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!!

    नाईकधुरे विकास मंडळ

    ReplyDelete
  11. आपल्या मंडळाची सर्व साधारण वार्षिक सभा रविवार दिनांक १४/८/२०११ रोजी शिरोडकर सभागृह येथे दुपारी ठीक ४ वा. आयोजित केली आहे. मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती करण्यात येत आहे कि त्यांनी मोठ्या संख्येने या सभेस हजर रहावे.

    ReplyDelete
  12. A very laudable and appreciable work done by our Naikdhure community.
    I Feel very proud to be a part of this community.
    Keep up the good work.
    Best wishes.
    9967585217 Vishnu Dhure.
    vishnu.dhure.vd@gmail.com
    vishnu.j.dhure@ril.com

    ReplyDelete
  13. सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या
    सुख , शांती , समाधान , समृद्धी , ऐश्वर्य ,
    आरोग्य , प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो .
    शुभ दीपावली

    ReplyDelete
  14. " स्नेह संमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार २०१२"

    ८ जानेवारी २०१२ सायंकाळी ४ वा.

    कार्यक्रम : दीप प्रज्वलन, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, मराठी वाद्यवृंद, हळदी कुंकू, स्नेह भोजन

    स्थळ : तालचेकर वाडी, BMC शाळा, मच्छी मार्केट, लोअर परेल, मुंबई - ४०००१३

    ReplyDelete
  15. सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हार्दिक शुभेच्या !

    ReplyDelete
  16. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या.

    ReplyDelete
  17. दहावी आणि बारावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!!

    ReplyDelete
  18. नुकताच दहावीचा निकाल लागला, त्यात आपल्या वाडीतील
    कु.मनस्वी सुनील नाईक धुरे हि ८७.०९ % मिळवून मोंड विद्यालयातून सर्व प्रथम आली आहे, तर कु. महेश शाऊ नाईक धुरे हा दुसरा आला आहे, त्या बद्दल त्यांचे सर्वाकडून अभिनंदन. तसेच यावेळी आपल्या वाडीतील सर्व मुले चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्या बद्दल सर्वांचे कौतुक व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्या.

    ReplyDelete
  19. "दहावी मध्ये उज्ज्वल यश मिळविलेले विद्यार्थी २०१२-२०१३"

    १) कु. आदित्य संजय नाईकधुरे - ९६.४५%

    २)रुचिता राजेश नाईकधुरे - ८३%

    ३)चेतना सुरेश अपराज - ६७%

    ReplyDelete
  20. There was a recording of Baparde Village on the subject of Paryavaran
    Santulit Gav and Gavachi Yashogatha by Doordarshan Mumbai with the initiatives of Mr. AMOL JAYAWANT RANE AND HIS DOORDARSHAN TEAM.
    This will be shown on 24th (Monday)at 06.03 AM,12.30 PM and on 25th at 04.30 AM.

    All are requested to watch and also communicate to your all concerned.


    Thanks & Regards

    Mr.B.W.Rane,
    Head Security-Times Tower,Lower
    Parel,Mumbai-400013-Tel-Direct-30988104 Mob-9869832773

    ReplyDelete
  21. नाईक धुरे विकास मंडळ, मुंबई, सर्व साधारण सभा दि १ डिसेंबर, २०१३ रोजी, दुपारी ठिक ४.३० वा. आर.एम.भट हायस्कूल, परेल येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
    विषय : घटना व नियम दुरूस्ती बाबत,
    तेव्हा सर्वं सभासदांनी सभेस उपस्थित रहावे हि नम्र विनंती.

    ReplyDelete
  22. स्नेह संम्मेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगॊरव

    कार्यक्रम: दिपप्रज्वलन - मंगळागॊर - विद्यार्थ्यांचा गुणगॊरव -
    हळदी कुंकू - स्नेह भोजन.

    रविवार, दिनांक- १९ जानेवारी, २०१४ रोजी सायंकाळी ४ वा.

    समारंभ पत्ता: गणपत कदम मार्ग हायस्कूल हॉल, गणपत कदम मार्ग, पॅनासुला कॉरपोरेट पार्क जवळ, A to Z इंडस्ट्री समोर,
    लोअर परेल [प], मुंबई - ४०००१३

    ReplyDelete
  23. "जय महाराष्ट्र" या मराठी वाहिनीमध्ये काम करण्यासाठी मुले मुली पहिजे आहेत. इच्छुक असल्यास संपर्क करावा.
    श्री. सत्यवान भाऊ नाईकधुरे
    ९८२०७३६०८४ / ९६६४५७२१२२

    ReplyDelete
  24. आपल्या मंडळाची सर्व साधारण वार्षिक सभा शुक्रवार दिनांक १५/८/२०१४ रोजी आर.एम.भट हायस्कूल, परळ, मुंब‍ई - १२ येथे सायं. ४ ते ७ आयोजित केली आहे. मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती करण्यात येत आहे कि त्यांनी मोठ्या संख्येने या सभेस हजर रहावे.

    ReplyDelete
  25. सर्वाना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या
    सुख , शांती , यश, समाधान , समृद्धी , सुविचार, सुसंगती
    आरोग्य , सन्मान, या नवरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो .

    ReplyDelete